नागपूर – नागपूर येथील प्रसिद्ध असलेलेले संदेश दवा बाझार येथे गुरुवारी रात्री भीषण आगीत मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असून आगीच्या माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र या दुर्घटनेत कोणतीही जिवीत किंवा वित्तहानी झाली नसल्याचे माहिती अद्याप हाती आलेली नाही. दरम्यान, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की जाणूनबुजून घातपात करून लावण्यात आली या बद्दल तर्कवितर्क लावले जात आहे.
Maharashtra: Fire broke out in Sandesh Dawa Bazaar of Nagpur, due to short circuit in a medical shop, last night. Fire tenders are present at the spot, fire fighting operations are underway. No casualties or injuries have been reported. pic.twitter.com/PqFWMKZVyG
— ANI (@ANI) May 31, 2019