‘दैनिक प्रभात’च्या 88 व्या वर्धापन दिनाला दीप प्रज्वलनाने सुरूवात

दिपप्रज्वलन करताना डावीकडून डॉ. एच. के. साळी (नोबल हॉस्पिटल), न. म. जोशी, कार्यकारी संपादक अविनाश भट, प्रमोद वाणी (बांधकाम व्यावसायिक) , प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी, सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी .

पुणे : दैनिक प्रभातचा 88 वर्धापनदिन आज साजरा होत आहे. यानिमित्त मान्यावरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी मान्यवर म्हणून डॉक्टर एच के साळी (एम.डी., डी ए नोबल हॉस्पिटल), न. म. जोशी, प्रमोद वाणी (बांधकाम व्यावसायिक) आणि प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी, सर व्यवस्थापक बी. एल. स्वामी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)