लंडन – इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना दोन्ही संघानी निर्धारित ५० षटकांमध्ये २४१ धाव केल्याने अनिर्णित राहिल्याने या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागणार आहे. नियमाप्रमाणे सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना इंग्लडने १५ धावा केल्या असून न्यूझीलंडला विजयासाठी १६ धावांची गरज आहे.