#ICCWorldCup2019 : नाणेफेक जिंकून बांगलादेशचा गोलंदाजीचा निर्णय

File pic

नवी दिल्ली – विश्‍वचषक स्पर्धेपुर्वी सुरू असलेल्या सराव सामन्यांमधील पहिल्या सराव सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याने स्पर्धेतील भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल अनेक प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असताना या सर्व प्रश्‍नांना आपल्या कामगिरीने उत्तर देण्याची संधी आज भारतीय संघासमोर असुन आजच्या सामन्यात बांगलादेशचा पराभव करुन विश्‍वचषक स्पर्धेला विजयी मनोधैर्याने सामोरे जाण्याची संधी भारतीय संघासमोर असणार आहे.

तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा बांगलादेशने जिंकला असून गोलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघाला प्रथम फलंदाजीस पाचारण केले आहे.

https://twitter.com/cricketworldcup/status/1133299259720314880

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)