संत तुकोबारायांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पुणे – खांद्यावर भगवी पताका, हातात टाळ-मृदुंग, मनामध्ये विठुरायाला भेटण्याची ओढ घेऊन निघालेल्या वैष्णवांनी तुकोबारायांची पालखी घेऊन काल पुणे शहरात विसावली आहे.

दरम्यान, भाविकांनी नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात संत तुकोबारायांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here