वंचित बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या सभेला तुफान गर्दी

मुंबई – वंचित बहुनज विकास आघाडीची पहिली जाहीर सभा मुंबई येथे सुरू आहे. या सभेस प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे बॅ.असदुद्दीन ओवैसी यांच्यासह बहुजन विकास आघाडीचे अनेक मान्यवर नेते उपस्थित आहेत.

वंचित बहुजन विकास आघाडीच्या सभेला कार्यकर्त्यांची तूफान गर्दी झाली आहे. काही वेळातच  प्रकाश आंबेडकर हे सभेत बोलणार आहे. आघाडीतल्या 4 जांगावर प्रकाश आंबेडकर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)