नशेत दुचाकी पेटवली, आरोपीला अटक

पिंपरी -दारुच्या नशेत दुचाकी पेटवून जाब विचारला असता शिवीगाळ कऱणाऱ्या मद्यपीला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना लहुजी वस्ताद झोपडपट्टी येथे सोमवारी (दि.18) रात्री घडला. याप्रकरणी कौसर युनिस शेख (वय-32 रा. लहुजी वस्ताद झोपडपट्टी, निगडी) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी पिंट्या शितोळे (वय-38 रा. लहुजी वस्ताद झोपडपट्टी, निगडी) याला अटक केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या घरासमोर त्यांची दुचाकी लावली होती. नशेत पिंट्या तेथे आला आणि त्याने गाडीवर कपडा टाकून गाडीला आग लावली. यामध्ये दुचाकीचे मोठे नुकसान झाले. त्याला जाब विचारला असता त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. निगडी पोलीस याचा पुढील तपास करीत आहेत. र्धाविक्रमांची र्धाविक्रमांची र्धाविक्रमांची

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)