अखेर “त्या’ तरुणावर गुन्हा

पिंपरी – कपडे बदलणाऱ्या तरुणीचे फोटो आणि व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. या प्रकरणी चेन्नई येथील तरुणा विरोधात पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे.

टी अश्‍विन (रा. चेन्नई, तामिळनाडू) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. चिखली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2013 ते 24 नोव्हेंबर 2018 या कालावधीमध्ये आरोपी अश्‍विन याने पीडित तरुणीला “लिव्ह ऍण्ड रिलेशनशिप’ ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर तरुणीचे अश्‍लिल फोटो मोबाईलमध्ये काढले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच कपडे बदलतानाचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली तसेच लोकॅंन्टो, एक्‍स हमस्टर व इतर वेबसाइटवर फोटो व्हायरल करून पीडित तरुणीची बदनामी केली. पोलीस निरीक्षक मसाजी काळे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)