सून पसंत नसल्याने छळ

पिंपरी – सासूला सून पसंत नसल्याने विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत वाकड येथे घडला.

पती लखन साहेबराव कांबळे, सासू पुष्पा साहेबराव कांबळे, बाई साहेबराव कांबळे, सासरे साहेबराव कांबळे, दिर राम साहेबराव कांबळे वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 29 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सासूला फिर्यादी विवाहिता पसंद नव्हती. त्यामुळे पती, सासू, सासरा, दीर यांनी शारिरीक व मानसिक छळ करत मारहाण केली. आरोपींना सटवा क्षीरसागर, मई क्षिरसागर, नितीन क्षिरसागर, रंजना क्षिरसागर, बबली पेटे यांनी मदत केली. फौजदार प्रवीण चौधरी तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)