घर सोडण्यासाठी सासु-सुनेला मारहाण

पिंपरी -राहते घर सोडा म्हणून तीन आरोपींनी सासू आणि सून दोघींना मारहाण केली. हा प्रकार चिंचवड येथे घडला आहे. मुक्‍ता शामराव कवडे (वय-42 चिंचवड) यांनी फिर्याद दिली असून हर्षद राजू लांडगे, अक्षय राजू लांडगे, सुनील बबन लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी व त्यांची सून माया यांना मारहाण करण्यात आली. दोघीही जखमी झाल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)