क्रिकेट : पाकिस्तानकडून 11 कोटींची भरपाई

नवी दिल्ली – क्रिकेट मालिका आयोजित न करणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाविरोधात (बीसीसीआय) कायदेशीर लढाई लढणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दणका दिला होता. त्याची नुकसानभरपाई म्हणून 11 कोटी रुपये पीसीबीने बीसीसीआयकडे सुपूर्द केले आहेत, असा दावा पीसीबीने केला आहे.

पीसीबीने आयसीसीच्या क्रीडा लवादाकडे खटला दाखल केला होता. त्यात त्यांनी भरपाईची मागणी बीसीसीआयकडून केली होती. क्रीडा लवादाने ही मागणी फेटाळून लावत त्यांनाच दंड केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)