#NZvIND : प्रजासत्ताक दिनी भारताचा प्रथमच विजय

माऊंट मोंगानुई – यापूर्वी भारताने 1986, 2000 आणि 2015 साली 26 जानेवारीला एकदिवसीय सामना खेळला होता. परंतु त्यापैकी दोन सामन्यांत भारताचा पराभव झाला, तर एक सामना अनिर्णीत राहिला.

2015 मध्ये सिडनीत भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचा निकाल लागला नाही. 2000 आणि 1986 साली ऍडलेड येथे ऑस्ट्रेलियाकडूनच भारताला पराभव पत्करावा लागला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, न्युझीलंड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून भारताने आपली पराभवाची मालिका खंडीत केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)