न्यायालय हिंदू भावनेच्या आधारे निर्णय देऊ शकत नाही : असदुद्दीन ओवेसी

हैद्राबाद  – सर्वोच्च न्यायालयाने कोट्यवधी हिंदूंच्या भावनेचा आदर करुन निर्णय द्यावा, अशी भूमिका मांडणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली असून सर्वोच्च न्यायालय हिंदू भावनेच्या आधारे निर्णय देऊ शकत नाही,असे म्हटले आहे.

सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी शुक्रवारी भाईंदरमधील पत्रकार परिषदेत राम मंदिराबाबत भाष्य केले होते.भय्याजी जोशी यांच्या विधानाचा ओवेसी यांनी ट्विटरवरुन समाचार घेतला. सुप्रीम कोर्ट हिंदू भावनेच्या आधारे निर्णय घेऊ शकत नाही.संविधानात आस्था, भावनेला स्थान नाही. इथे फक्त न्याय मिळता असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)