राफेल कराराविरोधात काँग्रेसची निदर्शने 

नवी दिल्ली – संसदेचा आजचा शेवटचा दिवस आहे. राफेल व्यवहारावरून कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलेच घेरले असले तरी सरकारने आणि भाजपने त्यांचा चांगला मुकाबला करीत त्यांचे सारे दावे फोल ठरवले आहेत. अशात कॅगने सरकारला क्लीन चिट दिली आहे कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राफेल कराराविरोधात संसदेच्या आवारात काँग्रेसची जोरदार निदर्शने चालू आहेत. यावेळी काँग्रेसने ‘चौकीदारही चोर है’चे बॅनर घेऊन घोषणाबाजी करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, राफेल करारासंदर्भातील कॅगचा अहवाल आज संसदेत सादर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)