लोकसभा2019 : मुंबई उत्तर पश्चिममधून संजय निरुपमांना तिकीट

मुंबई – उत्तर पश्चिम मुबंई मतदार संघातून काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. काँग्रेसकडून संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाकडून आज 26 लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते संजय निरूपम ( उत्तर पश्चिम मुंबई) यांच्यासह पश्चिमबंगालमधील 25 उमेदवारांचा समावेश आहे.

https://twitter.com/ANI/status/1110178591835410432

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)