लोकसभा निडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये केरळमधील दोन तर महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश आहे. दरम्यान, काँग्रेसचे महाराष्ट्रातील आतापर्यंत १२ उमेदवार जाहीर झाले आहेत.

कोणाला संधी
नंदुरबार – के. सी. पडवी
धुळे – कुणाल रोहिदास पाटील
वर्धा – चारुलता टोकस
मुंबई दक्षिण मध्य – एकनाथ गायकवाड
यवतमाळ-वाशिम – माणिकराव ठाकरे
शिर्डी- भाऊसाहेब कांबळे
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – नवीनचंद्र बांदिवडेकर

https://twitter.com/INCIndia/status/1108067299741892609

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)