#लोकसभा2019 – काँग्रेसकडून जम्मू काश्मीर आणि केरळसाठी उमेदवाराची यादी जाहीर

नवी दिल्ली – लोकसभा 2019 निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आणखी एक उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने केरळ आणि जम्मू काश्मीरसाठी एक-एक उमेदवाराची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने जम्मू काश्मीर येथील अनंतनाग लोकसभा जागेसाठी गुलाम अहमद मीर यांना तर केरळमधील वडाकरा लोकसभा जागेसाठी के. मुरलीधरन यांना उमेदवारी दिली आहे.

https://twitter.com/ANI/status/1112348348873240576

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)