लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून ३६ उमेदवार जाहीर 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपल्या असताना काँग्रेसने ३६ उमेदवार जाहीर केले आहेत. सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून देशभर लोकसभेसाठी पडघम वाजू लागले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन आठवडे उरले आहेत. अशावेळी कोणता पक्ष कोणत्या उमेदवाराला  तिकीट देते याबद्दल उत्सुक्ता वाढली आहे. दरम्यान, काँग्रेसने आतापर्यंत उत्तरप्रदेशमध्ये २७, महाराष्ट्रात ५ आणि गुजरातमध्ये ४ उमेदवार जाहीर केले आहेत.

उत्तर प्रदेश
1. सोनिया गांधी – रायबरेली
2. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी – अमेठी
3. राज बब्बर – मुरादाबाद
4. श्रीप्रकाश जायसवाल – कानपुर
5. संजय सिंह – सुल्तानपुर
6. सावित्रीबाई फुले – बहराइच
7. ओमवती देवी जाटव – नगीना
8. जफर अली नकवी – खीरी
9. कैसर जहां – सीतापुर
10. मंजरी राही – मिश्रिख
11. रामशंकर भार्गव – मोहनलालगंज
12. रत्ना सिंह – प्रतापगढ़
13. राकेश सचान – फतेहपुर
14. परवेज खान – संत कबीर नगर
15. कुश सौरभ – बांसगांव
16. पंकज मोहन सोनकर – लालगंज
17. ललितेशपति त्रिपाठी – मिर्जापुर
18. भगवती प्रसाद चौधरी – रॉबर्ट्सगंज
19. आरपीएन सिंह – कुशीनगर
20.निर्मल खत्री – फैजाबाद
21. ब्रिज लाल खबरी – जलोन
22. राजराम पाल – अकबरपुर
23. सलमान खुर्शीद – फर्रखाबाद
24. जतिन प्रसाद – धरौहरा
25. सलीम इकबाल शेरवानी – बदायूं
26. इमरान मसूद – सहारनपुर
27. अनु टंडन – उन्नाव

महाराष्ट्र
1. नागपूर – नाना पटोले
2. गडचिरोली – डॉ नामदेव उसेंडी
3. उत्तर मध्य मुंबई – प्रिया दत्त
4. मुंबई दक्षिण – मिलिंद देवरा
5. सोलापूर – सुशीलकुमार शिंदे

गुजरात
1. अहमदाबाद वेस्ट –  राजू परमार
2. आनंद – भरतसिंह सोलंकी
3. वडोदरा – प्रशांत पटेल
4. छोटा उदयपुर – रंजीत मोहनसिंह

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)