लोकसभा2019 : काँग्रेसची नववी यादी जाहीर; अद्याप पुण्याचा समावेश नाही

पुणे – लोकसभा निवडणुकीसाठीची काँग्रेसने आठवी यादी जाहीर केली आहे. यादीत दहा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे आहेत. मात्र यामध्ये अद्याप पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश करण्यात आलेला नाही.

रविवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीत काँग्रेसने अकोलामधून हिदायत पटेल यांना, रामटेक येथून किशोर गजभिये, चंद्रपूरमधून सुरेश धानोरकर तर हिंगोलीतून सुभाष वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे.

https://twitter.com/INCIndia/status/1109785248437395456

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)