काँग्रेसकडून हरियाणातील ५ उमेदवारांची यादी जाहीर

नवी दिल्ली – काँग्रेस पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज ५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. हरयाणातील लोकसभा मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे. या मध्ये भूपिंदरसिंग हुड्डा सोनीपत येथून निवडणूक लढविणार आहेत. निर्मल सिंह कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून, भव्य बिश्नोई हिसार मधून, कुलदीप शर्मा कर्नाल आणि अवतार सिंग भदाना फरिदाबाद येथून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

५ मतदार संघ आणि उमेदवार

सोनीपत– भूपिंदरसिंग हुड्डा
कुरुक्षेत्र – निर्मल सिंह
हिसार – भव्य बिश्नोई
कर्नाल – कुलदीप शर्मा
फरिदाबाद – अवतार सिंग भदाना

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)