‘भाजप-शिवसेना’ सरकार धनगर आरक्षणापासून पळ काढते आहे- काँग्रेस

पुणे – ‘भाजप-शिवसेना’ सरकार आरक्षणाची कागदपत्रे गहाळ झाल्याचे सांगून धनगर आरक्षणापासून पळ काढते आहे, अशी टीका काँग्रेसने भाजप-शिवसेनेवर केली आहे.

दरम्यान, धनगर आरक्षणाची कागदपत्र हायकोर्टातून गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. धनगर आरक्षणाबाबत आज मुंबई हायकोर्टात अंतिम सुनावणी होणार होती, पण सरकारी वकिलांनी धनगर आरक्षणाचे कागदपत्र सापडत नाहीत, अशी माहिती दिल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर काँग्रेसने याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत ‘भाजप-शिवसेना धनगर आरक्षणापासून पळ काढत आहे’, असं म्हटले आहे.

-Ads-

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)