नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजचा ‘फलंदाजी’चा निर्णय

तिरूवअनंतपुरम – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्या सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना तिरूवअनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे .

सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार असून तत्पूर्वी झालेल्या नाणेफेकीत वेस्टइडींजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय संघ पुढीलप्रमाणे : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अंबाति रायुडू, एमएस धोनी, केदार जाधव, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, जसप्रीत बुमराह.
वेस्टइंडीजचा संघ पुढीलप्रमाणे : काईरन पॉवेल, शाइ होप, मार्लन सैम्युल्स, शिमरोन हेट्मेयर, रोवमन पॉवेल, जेसन होल्डर, फैबियन एलन, देवेंद्र बिशु, कीमो पॉल, केमार रोच, ओशन थॉमस.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)