ख्रिसमसनिमित्त विद्युत रोषणाईने केली सजावट 

पिंपरी – नाताळ सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. नाताल सण साजरा करण्यासाठी ख्रिस्ती धर्मीय बांधवांनी जोरदारा तयारी सुरू केली आहे. ख्रिसमस ट्री, सांताक्लाॅज, बेल्स, आकाशकंदील, रोषणाई व सजावटीचे साहित्य, भेटवस्तू, येशू जन्माचा सोहळा साजरा करण्यासाठी घराघरांत लगबग दिसत आहे.

पिंपरीतील एका चर्चवर देखील अशीच सजावाट करण्यात आली आहे. त्या सजावटीचे टिपलेले हे छायाचित्र.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)