नवी दिल्ली- किरगीझस्तानची राजधानी बिश्केक इथे आज शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदे निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली आहे. दरम्यान, आज या बैठकीत रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी पंतप्रधान मोदींची द्विपक्षीय चर्चा होणार आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेसाठी पंतप्रधान मोदी गुरुवारी दुपारी बिश्केकमध्ये पोहचेल आहेत.
#WATCH Prime Minister Narendra Modi meets President of China Xi Jinping on the sidelines of the SCO Summit. #Kyrgyzstan pic.twitter.com/Bw1AqQeAk1
— ANI (@ANI) June 13, 2019
Bishkek: Prime Minister Narendra Modi holds delegation level talks with China President Xi Jinping on the sidelines of the SCO Summit. #Kyrgyzstan pic.twitter.com/J4oKMcnCdN
— ANI (@ANI) June 13, 2019