छत्तीसगडच्या सुकमामध्ये 14 माओवाद्यांचा खात्मा

छत्तीसगड – छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सोमवारी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत 14 माअोवादी मारले गेले आहेत. ही चकमक सुकमा जिल्ह्यातील गोलापल्ली आणि कोंता पोलीस स्टेशनच्या परिसरात झाली.

पोलीस उपनिरीक्षक सुंदरपाज पी ने यांनी सांगितले की, सुकमा जिल्हयातील किष्टारम भागातल्या जंगलात ही चकमक झाली आहे. आतापर्यत या चकमकीत 14 माअोवादी मृतदेह आम्हाला मिळाले आहेत. तसेच घटनास्थळावरून अनेक शस्त्रे सुध्दा जप्त करण्यात आली आहेत. शोधमोहिम अद्यापही चालूच आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मिळालेल्या माहितीनुसार माओवाद्यांशी अजूनही चकमक सुरूच आहे. छत्तीसगडमधील पोलिसांनी केलेली ही कारवाई या वर्षातील सर्वात मोठी कारवाई आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)