Cricket : चालू सामन्यादरम्यानच अचानक मैदानात झाली बैलाची एन्ट्री, मग काय, बॅट्समनपासून ते अंपायरपर्यंत सगळ्यांची ‘अशी’ उडाली तारांबळ ! पहा Video….
Two Bull Enters in Cricket Ground : सोशल मीडियावर क्रिकेटच्या मैदानातून एकापेक्षा एक आश्चर्यकारक आणि मजेदार व्हिडिओ समोर येत असतात....