21.7 C
PUNE, IN
Sunday, June 24, 2018

विदर्भ

शेतकरी संघटनांनी सेंट्रल बँकेला काळे फासले

बुलडाणा: पीक कर्जाच्या बदल्यात बुलडाणा येथील सेंट्रल बँकेच्या एका अधिकाऱ्यानं शेतकऱ्याच्या पत्नीकडं शरीरसुखाची मागणी केल्याच्या वृत्ताचे संतप्त पडसाद उमटले आहेत....

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीला जीवंत जाळले

वाशिम : लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीला जीवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. थरकाप उडवणारी ही घटना वाशिम...

नंदुरबारमध्ये शाळेच्या इमारतीवर वीज कोसळली !

नंदुरबार : नवापूर शहरासह तालुक्यातील चिंचपाडा, विसरवाडी परिसरात शुक्रवारी मद्यरात्री विजेचा कडकडाटासह नवापूर तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र याचवेळी नवापूर...

अमरावती विद्यापीठातच कर्मचाऱ्याची आत्महत्या

अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरातच आज विद्यापीठाच्या एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या...

नागपूर महापालिकेतील कामचुकार कर्मचाऱ्यांवर आता ‘स्मार्टवॉच’ची नजर

नागपूर : कार्यालयात अधिकारी उपस्थित नसतात, कार्यालयीन वेळेत अधिकारी खासगी कामात असतात, सरकारी अधिकाऱ्यांसंदर्भात सामान्य नागरिकांच्या अशा तक्रारी किमान नागपुरात...

नागपुरात भाडेकरुंच्या जुळ्या मुलींचं घरमालकाकडून लैंगिक शोषण

नागपूर : भाडेकरुंच्या अल्पवयीन जुळ्या मुलींचं घरमालकाने लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघड झाला आहे. नऊ वर्षांच्या बहिणींवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला...

यंदाचे पावसाळी अधिवेशन होणार उपराजधानीत

मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत होणार की नागपुरात याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे. 4...

गुप्त मतदानाने बारशासाठी बालकाच्या नावाची निवड – गोंदियातील घटना

नागपूर - गुप्त मतदानाने बारशासाठी बालकाच्या नावाची निवड करण्याची घटना गोंदिय जिल्ह्यातील देवरी तालुक्‍यात घडले आहे. मिथुन आणि मानसी...

नागपूरात जुगार खेळताना 6 पोलिसांना रंगेहाथ पकडले 

नागपूर - पोलिसांनी सिव्हिल लाईन्स परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे. या छाप्यात 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे....

नागपूर विद्यापीठाकडून प्रा.शोमा सेन यांचे निलंबन

नागपूर - भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी नागपूर विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापिका शोना सेन यांच्यावर विद्यापीठ प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचारात...

ठळक बातमी

Top News

Recent News