29.3 C
PUNE, IN
Sunday, January 20, 2019

वर्धापनदिन विशेष

अ‍ॅड. कोमल साळुंखे यांची सदिच्छा भेट

शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील आयडॉल अ‍ॅड. कोमल साळुंखे यांनी दैनिक प्रभातच्या 88 व्या वर्धापनदिनी भेट दिली.    

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची सदिच्छा भेट

अन्न व नागरी पुरवठा आणि संसदीय कामकाज मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दैनिक प्रभातचा 88 व्या वर्धापनदिनी सदिच्छा...

शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे यांची सदिच्छा भेट.

दैनिक प्रभातचा 88 वर्धापनदिन आज साजरा होत आहे. यानिमित्त शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे यांनी सदिच्छा भेट देत शुभेच्छा...

माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर,भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांची सदिच्छा भेट

दैनिक प्रभातचा 88 वर्धापनदिन आज साजरा होत आहे. यानिमित्त   माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर,भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांची सदिच्छा भेट...

माजी नगरसेवक श्रीकांत जगताप आणि बोपोडी भागातील नागरिक

दैनिक प्रभातचा 88 वर्धापनदिन आज साजरा होत आहे. यानिमित्त माजी नगरसेवक श्रीकांत जगताप आणि बोपोडी भागातील नागरिक यांनी सदिच्छा...

पुणे विद्यापीठाचे कुलगुरू ‘नितीन करमळकर’ यांची सदिच्छा भेट

दैनिक प्रभातचा 88 वर्धापनदिन आज साजरा होत आहे. यानिमित्त पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांनी सदिच्छा भेट दिली.  

चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची सदिच्छा भेट

चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी दिली सदिच्छा भेट.

माजी आमदार मोहन जोशी , पीएमपीएल संचालक नयना गुंडे यांची सदिच्छा भेट

माजी आमदार मोहन जोशी , पीएमपीएल संचालक नयना गुंडे सदिच्छा भेट.

‘दैनिक प्रभात’च्या 88 व्या वर्धापन दिनाला दीप प्रज्वलनाने सुरूवात

पुणे : दैनिक प्रभातचा 88 वर्धापनदिन आज साजरा होत आहे. यानिमित्त मान्यावरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी मान्यवर...

किशोर मासाळ : आक्रमक आणि दणकट नेतृत्व!

राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आपलं नेतृत्व सिद्ध करणारे किशोर मासाळ हे एक युवा नेतृत्व आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून...

समाजसेवक ते उपनगराध्यक्ष

एवढ्या कमी वयात उपनगराध्यक्ष होण्याची संधी मला मिळाली हे माझं भाग्य! वडिलांची प्रतिमा व इतर मोठ्या माणसांच्या संस्कारांचा आज...

राजकारणातला सचिन !

एक तरुण प्रतिनिधी म्हणून आज आळंदी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पद सांभाळत असताना व्यवसायाने मेडिकल क्षेत्रात असणारे सचिन हे केवळ राजकारणी...

स्मार्ट आळंदी’ची दृष्टी देणाऱ्या नगराध्यक्षा ‘वैजयंता उमरगेकर’

आळंदीचा प्रवास स्मार्ट शहराच्या दिशेनं होत आहे. शहरात प्रवेश करणारे रस्तेच याची जाणीव आपल्याला करून देतात. आळंदीचा अंतर्गत विकासही...

प्रवास… १८ हजारांत १८ वर्षांचा!

संकलन: एम. डी. पाखर हा प्रवास आहे, एका जिद्दीचा... अगदी शून्यातून आपलं विश्‍व साकार करणाऱ्या माणसाचा... त्यांचं नाव पप्पूशेठ भळगट!...

असा मिळाला बारामतीला नवा उद्योजक- अभ्यासू जनसेवक

शब्दांकन : प्रमोद ठोंबरे कवी मोरोपंतांचं गाव, ऊस निर्मितीत अग्रस्थानी असणारे गाव, सहकारावर पकड असणारे गाव या साऱ्या ओळखी जपत...

स्वप्न : एक हजार कोटींच्या व्यवसायाचं!

स्वप्नपूर्तीला तारीख असेल आणि ध्येय पक्‍कं असेल तर ते साकार करता येऊ शकतं. यावर "मॉल मार्ट'च्या दिलीप ठाकूर आणि...

गुगल मॅप्सवर व्हा ऍक्टिव्ह ! बना लोकल गाईड!

आजकाल प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन आहे आणि 100 पैकी 90 जणांकडे इंटरनेट 24 तास सुरू असते. त्यामुळे अनेकजण फेसबुक, व्हॉटसऍप,...

तुकाराम माने : सेवेसाठी तत्पर असणारं व्यक्तिमत्व !

तुकाराम माने आपल्या आजोबांबरोबर आळंदीत आले तेव्हा त्यांचं व्यक्‍तिमत्त्व सेवाभावाच्या पूर्णतः उलट होतं. स्वभावही आक्रमक होता; पण माऊलींचा सहवास...

स्वप्न : एक हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचं !

स्वप्नपूर्तीला तारीख असेल आणि ध्येय पक्‍कं असेल तर ते साकार करता येऊ शकतं. यावर "मॉल मार्ट'च्या दिलीप ठाकूर आणि...

शाश्‍वत विकासासाठी ‘पीएमआरडीए’ आयुक्त किरण गित्ते 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अर्थात "पीएमआरडीए'ने परिसराचा शाश्‍वत विकासाचा दृष्टिकोन ठेवला आहे. या भागातील नागरिकांना दर्जेदार आणि उत्तमोत्तम पायाभूत...

ठळक बातमी

Top News

Recent News