21.7 C
PUNE, IN
Thursday, July 27, 2017

मुंबई

भारताच्या पहिल्या वैयक्‍तिक ऑलिम्पिक पदकाचा लिलाव? 

निधी उभारण्यासाठी खाशाबा जाधव यांच्या कुटुंबीयांचा निर्णय  मुंबई - ऑलिम्पिक पदक जिंकणे ही किती अवघड गोष्ट आहे हे आता सर्वांनाच माहीत आहे. त्यातही भारतीयांसाठी ऑलिम्पिक पदक,...

देवाला घडवणाऱ्या विजय खातू यांचे निधन

मुंबई : प्रसिद्ध मूर्तीकार विजय खातू यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. दादरमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजय खातू 63 वर्षांचे होते. खातू यांनी...

मुंबई विद्यापीठाचे निकाल ३१ जुलैपूर्वीच – तावडे

मुंबई : मुंबई विद्यापीठात सध्या सुरु असणाऱ्या गोंधळावर अखेर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मौन सोडले  आहे. विधानपरिषदेत उपस्थित लक्षवेधीला उत्तर देताना राज्यपालांच्या निर्देशानुसार 31 जुलैपूर्वीच...

घाटकोपर दुर्घटनाः सेना पदाधिकारी सुनील शितपला अटक

मुंबई - घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी रात्रभराच्या कसून चौकशीनंतर शिवसेना पदाधिकारी सुनील शितपला पोलिसांनी आज सकाळी अटक केली. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

गणेशोत्सवात परदेशी पर्यटकांसाठी पर्यटन विभागाचा पुढाकार

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचे आदेश मुंबई - यंदाचा मुंबईतील गणेशोत्सव परदेशी पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार असून या उत्सवाचा त्यांना चांगल्या पद्धतीने आनंद घेता यावा यासाठी राज्याचा...

शिवसेनेने स्वतःच 2017 पर्यंतच्या कर्जमाफीचा प्रस्ताव आणावा

अजित पवार यांच्य प्रस्तावामुळे सारेच चकीत मुंबई - शेतकऱ्यांना जून 2017 पर्यंतच्या कर्जावर कर्जमाफी देण्याची शिवसेनेची मागणी आहे तर त्यांनी स्वत:च तो प्रस्ताव आणावा. त्यांचे...

सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणाबद्दल स्वतंत्र कायदा करा

एकनाथ खडसे यांनी सरकारला धरले धारेवर मुंबई - सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणाबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत सरकारला धारेवर धरले आणि यासाठी...

घाटकोपरला इमारत कोसळून आठ जण ठार

मुंबई - मुंबईतील घाटकोपर उपगरात एक चार मजली इमारत कोसळून आज झालेल्या दुर्घटनेत किमान आठ जण ठार झाले तर अन्य दहा जण जखमी झाले...

अजित पवारांची सेनेला सत्तास्थापनेची ऑफर

मुंबई :  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन शिवसेनेला आज मिष्कील भाषेत टोला हाणला. शिवसेनेने विरोधकांशी हातमिळवणी करावी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव...

आदेश बांदेकर यांनी स्वीकारली सिद्धिविनायक मंदिराच्या अध्यक्षपदाची सूत्रे

मुंबई : शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांची श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर मंगळवारी दुपारी त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी न्यासाचे अन्य पदाधिकारी तसेच...

ठळक बातमी

Top News

Recent News