34.6 C
PUNE, IN
Monday, May 20, 2019

महाराष्ट्र

एक्झिट पोल आणि निकाल यात मोठी तफावत असते -डाॅ. अमोल कोल्हे

मुंबई: लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार येणार...

दुष्काळी स्थितीत पशुखाद्यांच्या किमती भडकल्या; क्विंटलला पाचशे ते हजार रुपये वाढ

दुग्ध व्यवसाय आर्थिक अडचणीत  नगर: जिल्ह्यातील जनता दुष्काळामध्ये होरपळत असताना, पशुखाद्य कंपन्यांनी पशुखाद्यांच्या किमतीमध्ये प्रतिक्विंटल 500 ते 1000 रुपयांची वाढ...

मनसेचे इंजिन येत्या विधानसभेत धडाडणार, ज्योतिषांचं भाकीत

नाशिक - लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार न उतरवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आगामी विधानसभा निवडणुकीत मात्र दोन अंकी जागा मिळतील,...

भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदीचं पुन्हा पंतप्रधान होणार- गडकरी

नागपूर: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार असून देशात पुन्हा एकदा भाजपला स्पष्ट बहुमत...

देशात त्रिशंकू सरकारचीच परिस्थिती राहील – नवाब मलिक

मुंबई – लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार...

हे सरकार शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळत आहे; राष्ट्रवादीचे टीकास्त्र

मुंबई: राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतकरी कर्ज घेऊन दुसऱ्या बॅंकांमध्ये फिक्स डीपॉझीट करतात, असं वक्तव्य केले होते. त्यानंतर...

निवडणुक आयोग निष्पक्ष नाही – नवाब मलिक

मुंबई - निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाला झुकते माप देत आहे. एवढेच नव्हे तर भाजप पक्षाला निवडणुका सोयीस्कर जाव्या...

भाजपला पुन्हा बहुमत मिळेल – रावसाहेब दानवे

मुंबई - लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार...

गोळीबारात जखमी झालेले सुरेश पाटील यांचा मृत्यू

सोलापूर  (प्रतिनिधी) - गोळीबारात जखमी झालेले सुरेश पाटील यांचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अक्कलकोट तालुक्‍यातील शेगांव येथे शनिवारी सकाळी...

स्लायडिंग गेट कोसळून जखमी झालेल्या चिमुरडीचा मृत्यू

नागपूर - घरासमोर लावलेला स्लायडिंगचा लोखंडी गेट अंगावर पडून चिमुरडीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नागपुरात घडली आहे. या दुर्घटनेत...

नक्षलवाद्यांकडून गडचिरोलीत “बंद’

लोकांमध्ये दहशतीचे वातावरण एटापल्ली-आलापल्ली मार्ग रोखला गडचिरोली - गडचिरोली परिसरात काही दिवसांपासून नक्षलवाद्यांनी हैदोस घातला आहे. तसेच नक्षलवाद्यांनी आज (19...

नक्षवाद्यांकडून अज्ञात ट्रकची तोडफोड

गडचिरोली - महाराष्ट्रातील गडचिरोली भागात नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात धुडगूस घालून ठेवला आहे. आज पुन्हा एकदा  नक्षलवाद्यांनी गडचिरोली परसातील एका...

खासदार सुळेंची हॅट्ट्रिक, की कांचन कुलांचा संसदप्रवेश?

निवडणूक निकालाकडे लक्ष ः बारामती लोकसभा मतदारसंघात पैजा बारामती - बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे व दौंड...

ट्रक – ट्रॅक्‍सच्या धडकेत ९ जखमी, २ वर्षाच्या बालकाचा मृत्‍यू

कोल्‍हापूर - कोल्हापूरच्या पेठ वडगाव ते हातकणंगले महामार्गावर हातकणंगले गावाजवळ सिमेंटचा ट्रक आणि ट्रॅक्स मध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण...

विदर्भ-मराठवाड्यात उष्णतेची लाट अजूनही कायम

पुणे - विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राही पुन्हा तापणार असून, येत्या दोन दिवसात (दि. 18 आणि 19) विदर्भात काही ठिकाणी...

वंचित बहुजन आघाडीत फूट

भारिप बहुजन महासंघाचे माजी सरचिटणीस मिलिंद पखाले यांचा राजीनामा नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या निकालपूर्वीच वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट पडली आहे....

कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात सातारच्या युवकाचा राडा

पोलीस ठाण्यातच जोडप्यासह पोलिसाला मारहाण कोल्हापूर, (प्रतिनिधी) - कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस ठाण्यात फ्री स्टाईल हाणामारी झालीय. प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने...

शेगांव येथे एकावर गोळीबार; गंभीर जखमी

सोलापूर - अक्कलकोट तालुक्‍यातील शेगांव येथे शनिवारी सकाळी सातच्या सुमारास वाळू व्यवसायिक सुरेश उर्फ महादेव पाटील यांच्यावर गोळीबार झाला...

राज्याच्या दुष्काळी भागात विविध उपाययोजनांना गती

प्रस्तावांना तीन दिवसात मान्यता देणार मुंबई - रोजगार हमी योजनेखाली कामांच्या मागणीचे प्रस्ताव आल्यास तीन दिवसात संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून अशा...

कोल्हापूर जिल्हा परिषदेला सव्वा लाख रुपये दंड

कोल्हापूर - अंशदायी पेन्शन योजनेच्या रकमेवरून आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पावत्या अद्याप न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांचा गोंधळ सुरू असल्याने टीकेचे...

ठळक बातमी

Top News

Recent News