21.7 C
PUNE, IN
Thursday, July 27, 2017

मराठवाडा

सोशल मीडियामुळे आजीबाई सुखरुप स्वगृही

बीड - पासष्टीतील एक आजीबाई.. देवदर्शनासाठी बीडमधून आळंदीला गेल्या... पुण्यात राहणाजया मुलाला भेटून गावची बस पकडावी म्हणून त्या आळंदीहून पुण्याला पोहोचल्या; परंतु एवढ्या मोठ्या...

नाट्यमहोत्सव एक चळवळ व्हावी – कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर 

नांदेड-  नाट्यमहोत्सव हा इतरांनी केलेला आणि विद्यापीठांनी केलेला यामध्ये एक मूलभूत फरक आहे. विद्यापीठाचे उद्दिष्ट्य हे नाट्यक्षेत्रात नवनवीन प्रयोग करणे हा आहे. याच दृष्टीने...

नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येत घट

पिकविम्याची भरमसाठ रक्कम आणि कर्जमाफीची घोषणा दिलासादायक नांदेड - शेतकरी आत्महत्याचे प्रमाण मराठवाडा आणि विदर्भात दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने चिंतेची बाब बनली होती. यावर...

आश्रमशाळांतील प्राथमिक शिक्षण बंद होण्याची शक्‍यता

नांदेड - आदिवासी मुलांचे प्राथमिक शिक्षण आता आश्रमशाळेऐवजी आपल्या गावी घराजवळ होणार आहे. तीन कि.मी.च्या आत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा प्रत्येक गावात...

शेतकऱ्यांचा पीकविमा नाकारणाऱ्या बॅंकांविरोधात गुन्हे दाखल करा

जिल्हाधिकाऱ्यांकडे देवसरकर यांची मागणी नांदेड - पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पीकविमा काढण्याची शेवटची तारीख 31 जुलै असून जिल्हानिहाय सर्व राष्ट्रीयकृत, ग्रामीण, जिल्हा मध्यवर्ती या बॅंका...

श्रावण मासानिमित्त काळेश्वर येथे भाविकांची प्रचंड गर्दी

नांदेड, दि. 25 (प्रतिनिधी) - शहरालगत असलेल्या प्रसिध्द विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिर येथे श्रावणमासाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी भाविकभक्तांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली. यावेळी...

पद्मभूषण आणि महिको कंपनीचे संस्थापक बद्रीनारायण बारवाले यांचे निधन

जालना : पद्मभूषण, स्वातंत्र्य सैनिक आणि महिको कंपनीचे संस्थापक अध्यक्ष बद्रीनारायण बारवाले यांचे निधन झाले आहे. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हैद्राबाद मुक्तीसंग्रामात...

‘अंधार कुणामुळे तर उजेड कुणामुळे’

परळीत पेटले श्रेयवादाचे दिवे! बीड - वीजबिल थकबाकीमुळे शहरातील पथदिवे महिनाभरापासून बंद होते. भाजपने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पहिल्या श्रावण सोमवारच्या पूर्वसंध्येला पथदिवे पूर्ववत सुरु झाले;...

पंकजा मुंडे करणार नाहीत वाढदिवस साजरा !

  बीड - येत्या 26 जुलै रोजी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा वाढदिवस असून आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याची पोस्ट त्यांनी फेसबुक पेजवर टाकली...

कर्जमुक्तीसाठी खरात आडगावात चूलबंद आंदोलन !

बीड - शेतकरी कर्जमाफी व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात या मागण्यांसाठी माजलगाव तालुक्‍यातील खरात आडगावात सोमवारी एकाही घरातील चूल पेटली नाही. पहिला श्रावणी...

ठळक बातमी

Top News

Recent News