27.9 C
PUNE, IN
Tuesday, September 26, 2017

फोटो गॅलरी

तुळजा भवानी मातेच्या नित्योपचार महापूजेची छायाचित्रं….

अश्विन शुद्ध २ शके १९३९ नवरात्र महोत्सवाचा दुसरा दिवस म्हणजेच दुसरी माळ... तुळजा भवानी देवीच्या महापूजेचे फोटो. ऑनलाइन प्रभातच्या वाचक श्वेता नारायणकर, सोलापूर यांनी ही छायाचित्रे पाठवली...

रत्नेश्वरी गडावर नवरात्र महोत्सवाची तयारी…..

रत्नेश्वरी गडावर नवरात्र महोत्सवाची तयारी उत्साहात सुरु आहे. वडेपूरी डेरला परिसर हिरवाईने नटला आहे ( छाया :- विजय होकर्णे, नांदेड)

‘या’ कार्यक्रमात उपस्थित होते बॉलीवूड स्टार्स

बॉलीवूडमधील स्टार्स कोंकणा सेन शर्मा, विद्या बालन आणि विशाल भारद्वाज "फिल द अदर साइड ऑफ सिनेमा" या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे......  

‘एमी २०१७ अवॉर्ड’ची क्षणचित्रे

लॉस एंजिल्स येथे पार पडलेल्या ६९व्या 'एमी २०१७ अवॉर्ड'चा सोहळा आज संपन्न झाला. यावेळी निकोल किडमेनला रेड कार्पेटवर एमी २०१७ स्पर्धेचा एमी अवॉर्ड मिळाला....

कोरिया ओपन सुपर सीरिज : पी व्ही सिंधूने जेतेपदावर कोरलं नाव

सेओल : कोरिया ओपन सुपर सीरिजमध्ये भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने जेतेपद पटकावलं आहे. जपानच्या नोझोमी ओकुहाराला सिंधूने पराभूत केलं. 22-20, 11-21, 21-18 अशा...

फुटबॉल मिशन १ मिलियन पूर्ण (फोटो फिचर)

प्रत्येक पाऊल  इतिहास घडवेल ... फुटबॉल वेड नसानसात ठसेल ! १७ वर्षाखालील  मुलांना प्रोत्साहन मिळावे या करिता  महाराष्ट्र शासनाने आज एकाच दिवशी १० लाख विद्यार्थी...

चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात 162 दुर्मिळ चित्रपटांची भर

पुणे, - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) च्या खजिन्यात 162 दुर्मिळ, दर्जेदार चित्रपटांची भर पडली असून यातील 125 चित्रपटाच्या ड्युप (मुळ) निगेटीव्ह संग्रहालयाला मिळाल्या आहेत....

महिमा चौधरी बर्थडे स्पेशल…

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरी हिचा आज ४४ वा वाढदिवस... १३ सप्टेंबर १९७३ रोजी दार्जीलिंगमध्ये महिमाचा जन्म झाला. महिमाचे रितू चौधरी हे खरे नाव आहे....

अमेरिकन ओपनवर नदालचं वर्चस्व…

टेनिस कोर्टवर  पुरुष एकेरीतील अव्वल मानांकित रफाएल नदालची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचा सरळ सेटमध्ये पराभव करून त्यानं अमेरिकन खुल्या टेनिस...

कोल्हापूरचा ‘नादखुळा गणेशोत्सव’ (फोटो गॅलरी)

कोल्हापूर : कोल्हापूरचा गणेशोत्सव नेहमीप्रमाणे यंदाही आगळा वेगळा असा ‘नादखुळा गणेशोत्सव’ आहे. कोल्हापुरातील विविध मंडळांनी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे यावेळी साकारले आहेत. त्याचीच ही क्षणचित्रे...

ठळक बातमी

Top News

Recent News