27.9 C
PUNE, IN
Tuesday, September 26, 2017

कोंकण

कोकणातही पावसाची संततधार

https://youtu.be/LU6stD7XKt8 चिपळूण : मध्य महाराष्ट्रासह आज कोकणातही दिवसभर पावसाने हजेरी लावली. चिपळूण परिसरात आज सकाळ पासून पाऊस पडत होता.

निलेश राणे यांचा मोठ्या फरकाने पराभव करु-विनायक राउत

रत्नागिरी: कोकणात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. कारण कॉंग्रेसची कार्यकारणी बरखास्त केल्यानंतर इथे एक प्रकारचे राजकीय वादळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे....

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, अनेक पुल पाण्याखाली

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पावसाने हाहाकार केला आहे. येथील ग्रामीण भागातील बहुतांश पुल पाण्याखाली गेले आहेत. कुडाळ शहराला पाण्याने वेढा घातला आहे. आज...

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारणी बरखास्त

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना काँग्रेसने जोरदार दणका दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारणी पक्षाने बरखास्त केली आहे. त्यामुळे आता काँग्रेस अंतर्गत वाद उफाळणार...

भीषण अपघातात १० ठार

कारवार-  कुके सुब्रमण्यम येथे देवदर्शन करून रायबागच्या दिशेने परत येणाऱया भाविकांवर काळाने घाला घातला. हुबळी-अंकोला रोडवरील यल्लापूर, जि. कारवार येथे झायलो कार व ट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या...

राजापूर-देवगडमधील रिफायनरींबाबत स्थानिकांचा विचार करणार 

प्रकल्पग्रस्तांना मुंबई- गोवा महामार्गाप्रमाणे नुकसान भरपाईचा विचार  मुंबई - राजापूर-देवगडमध्ये उभ्या राहणाऱ्या रिफायनरीबाबत लोकप्रतिनिधी आणि स्थानिक लोकांचा विचार घेऊन पुढचे पाऊल टाकले जाईल, असे मुख्यमंत्री...

कोकणातील पर्यटनासाठी विकास कार्यक्रमाची सुरुवात 

ग्रामविकास मंत्री दादाजी भुसे यांची माहिती मुंबई - कोकणातील ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी 'कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम' सुरू करण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास...

पूर्णगड खाडीत मच्छीमारांची बोट उलटली, 4 जण बुडाले

रत्नागिरी - रत्नागिरीतील पूर्णगड खाडीमध्ये मच्छीमारांची बोट उलटली. यामध्ये चार जण बुडाल्याची वत्त आहे. यात तीन सख्खे भाऊ आहेत. यापैकी दोघांचा मृत्यू झाला...

रत्नागिरीत बोट बुडून चार जणांचा मृत्यू

रत्नागिरी : मच्छीमारीसाठी गेलेल्या छोट्या बोटीला पूर्णगड येथील खाडी समुद्रात जलसमाधी मिळाली. बोटीमधील दोघांचा बुडून मृत्यू झाला. वादळामुळे समुद्र खवळलेला होता. एक अजस्त्र लाट या...

निमंत्रण नसल्याने कार्यक्रमास गैरहजर – राणे 

सिंधुदुर्ग - निमंत्रण नसल्याने मराठवाड्यातील राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो नाही, अशी माहिती कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी दिली. ते सिंधुदुर्गात बोलत होते. कॉंग्रेस...

ठळक बातमी

Top News

Recent News