27.9 C
PUNE, IN
Tuesday, September 26, 2017

उत्तर महाराष्ट्र

त्र्यंबकेश्‍वरमध्ये मंत्री महाजनांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान

नाशिक - स्वच्छता हीच सेवा या उपक्रमांतर्गत त्र्यंबकेश्वर येथे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले....

अवैध धंद्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकांवर हल्ला

नंदुरबार - जिल्ह्यात अवैध धंद्यावर धाडी टाकण्यासाठी गेलेल्या विशेष पोलिस महानिरिक्षकांच्या पथकांवरच हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील नवापूर तालुक्‍यातील लक्कडकोट येथे अवैध...

‘त्या’ साठेबाज कांदा व्यापाऱ्यांचे दुबई हवाला कनेक्शन ?

मुंबई/नाशिक : नाशकातील साठेबाज कांदा व्यापाऱ्यांनी दुबईतून कांदा निर्यातीच्या नावाखाली फक्त पैसे आणले, कांदे निर्यात केले नसल्याचा संशय ईडीला आहे. आता कांदा व्यापाऱ्यांच्या धाडीमागे मोठे आंतरराष्ट्रीय...

मुलगा बोबडा बोलतो म्हणून सावत्र पित्याकडून चटके

नाशिक : सावत्र पित्याने साडे तीन वर्षांच्या चिमुकल्याला अगरबत्तीचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलगा बोबडा बोलतो, या रागातून त्याने सावत्र मुलाला चटके...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाणीपुरवठ्याची वीज खंडीत केली जाणार नाही -बावनकुळे

नाशिक - स्थानिक स्वराज्य संस्थांचे पाणी पुरवठ्याचे वीजदेयक थकल्याने कोणत्याही ग्रामपंचायत व नगरपरिषदांचा वीजपुरवठा खंडीत केला जाणार नसून थकीत रकमेचे दंडासह व्याज माफ करण्याचा...

मुंबईनंतर आता नाशिकमध्ये निकालाचा गोंधळ

नाशिक : नाशिकमध्ये आयटीआयच्या परिक्षेत गोंधळ उडालाय.. २२०० पैकी तब्बल ११०० विद्यार्थ्यांना नापास करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नव्हे तर चक्क नापास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी...

नाशिकात कांदा व्यापाऱ्यावर आयकर विभागाच्या धाडी

धाडसत्रामुळे घाऊक बाजारातील दर 35 टक्क्यांनी घसरले नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात कांद्याच्या व्यापाऱ्यांवर छापेमारी सुरु झाली आणि त्याचा परिणाम लगेच दिसायला लागला. कांद्याचे घाऊक बाजारातील...

…आणि चोराला पोलिसांनी सहज पकडले

नाशिक: नाशिकमध्ये मजेशीर किस्सा घडला असून याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. दोन चोर चोरीसाठी एका दुकानात आले. मात्र आत शिरलेल्या एका चोराला बाहेरच येता...

नाशकात भरदिवसा दोन गटात तुफान हाणामारी

नाशिक : नाशिकच्या आनंदवली परिसरात भरदिवसा दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये तिघे जण जबर जखमी झाले आहेत. दोन दिवसापूर्वी झालेल्या...

आयकर विभागाचे नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांवर छापे

नाशिक - जिल्ह्यातील विविध ठीकाणी कारवाई करत आयकर विभागाकडून आज कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकण्यात आले. कांदा व्यापाऱ्यांच्या घरावर, कार्यालयावर हे छापे टाकण्यात आले आहेत....

ठळक बातमी

Top News

Recent News