18.7 C
PUNE, IN
Wednesday, February 20, 2019

आरोग्य जागर

रजोनिवृत्ती आणि हृदयविकार (भाग २)

डॉ. मेधा क्षीरसागर  भावनिक अस्थैर्य हे रजोनिवृत्तीचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण आहे. बऱ्याच वेळा स्त्रीला स्वत:लाच हा भावनांचा हिंदोळा कळत...

रजोनिवृत्ती आणि हृदयविकार (भाग १)

डॉ. मेधा क्षीरसागर  भावनिक अस्थैर्य हे रजोनिवृत्तीचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण आहे. बऱ्याच वेळा स्त्रीला स्वत:लाच हा भावनांचा हिंदोळा कळत...

मुलामुलींची उंची (भाग २)

उंची वाढविण्यासाठी काही उपाय असतात का? हा प्रश्‍न बुटक्‍या आई-वडिलांचा अगदी जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा प्रश्‍न असतो. त्यांना स्वत:ला आलेल्या...

मुलामुलींची उंची (भाग १)

उंची वाढविण्यासाठी काही उपाय असतात का? हा प्रश्‍न बुटक्‍या आई-वडिलांचा अगदी जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा प्रश्‍न असतो. त्यांना स्वत:ला आलेल्या...

निद्रा : आरोग्याचा एक स्तंभ (भाग २)

आपल्या लक्षात असेलच की आरोग्याच्या तीन पायांपैकी, तीन आधारांपैकी निद्रा हा एक पाय, एक आधार. रोजच्या कामामुळे, दगदगीमुळे शरीर,...

निद्रा : आरोग्याचा एक स्तंभ (भाग १)

आपल्या लक्षात असेलच की आरोग्याच्या तीन पायांपैकी, तीन आधारांपैकी निद्रा हा एक पाय, एक आधार. रोजच्या कामामुळे, दगदगीमुळे शरीर,...

भोवरी

शुभदा अ. पटवर्धन  य. त्र्यं. भालेराव  तळपाय व पायाच्या बोटांवर, बोटांमध्ये किंवा तळभागाकडील त्वचेमध्ये, बाह्यत्वचेतील शृंगस्तरापासून घर्षण किंवा दाब यामुळे होणाऱ्या...

घरच्याघरी उपचार : चक्कर येणे 

पुष्कळ लोकांना सकाळी उठल्याबरोबर चक्कर येते. काहींना दुपारी तर काहींना केव्हाही येते. अशा वेळी बासमती जुना तांदूळ एक मूठभर...

सततची पाठदुखी? दुर्लक्ष करू नका आणि तुमचे प्रोस्टेट वेळीच चेक करा

इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सरमध्ये ५  ते १६ जानेवारी २०१९ पर्यंत  मोफत तपासणी शिबिर पुणे:पुरुषांमधील प्रोस्टेट कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून आकड्यांनुसार ६ मधील १ पुरुष प्रोस्टेट कॅन्सरग्रस्त आहे. ह्या गंभीर आजारांवर मात करण्यासाठी त्यावर लवकरात लवकर उपचार होणे अत्यंत महत्वाचे आहे. ५ जानेवारी ते १६ जानेवारी, २०१९ ह्या कालावधीत इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सरने मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. जवळपास ६० टक्के रुग्ण डॉक्टरांना भेटतात जेव्हा ते शेवटच्या टप्यावर पोहचलेले असतात, ८०%- ९०% संपूर्ण बरे झालेल्या रुग्णांचे निदान अगदी पहिल्या टप्प्यात झालेले असते. दुर्दैवाने भारतात मात्रह्यासंबंधी जागरूकता नसल्याने कित्येक रुग्ण अगदी शेवटच्या टप्प्यात उपचाराला येतात जेव्हा उशीर झालेला असतो असे मत आयपीसीचे कन्सल्टंट युरोलॉजीस्ट डॉ. देशमुख हृषीकेश यांनी व्यक्त केले.प्रोस्टेट कॅन्सर हा अत्यंत हळू गतीने वाढत असून अखेर प्राणघातक ठरतो त्यामुळे त्याचे प्राथमिक टप्प्यात निदान होऊन त्यावर उपचार होणे अत्यंत महत्वाचे आहे असेही ते म्हणाले. इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सर (IPC) मागील ५ वर्षांपासून प्रोस्टेट कॅन्सर आणि त्याचे निदान करण्यासाठी उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे ज्यात १३० पेक्षा जास्त शिबिरांच्या माध्यमातुन७०,००० पेक्षा जास्त लोकांची जनजागृती करण्यात आली आहे. भविष्यात प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी ५० वर्षांपूढील पुरूषांनी पीएसए आणि डीआरई तपासणी करण्याचा सल्ला इन्स्टिट्यूट फॉर प्रॉस्टेट कॅन्सरने दिला असून कोणत्याही प्रकारच्या पाठदूखीकडेदुर्लक्ष करू नये असे देखील सुचवले आहे. जर वेळेत निदान झाले तर हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. विशेषत: ५०  वर्षे वयानंतर कोणत्याही पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. प्राथमिक टप्प्यात निदान झाल्यास रुग्ण १००% बरा होऊ शकतो. उशीर झाल्यास प्रोस्टेट प्राणघातक ठरू शकतो त्यामुळे तुमच्या सततच्या  पाठदुखीवर दुर्लक्ष करू नका आणि तुमचे प्रोस्टेट वेळीच चेक करा.  

संधिवात उपचार चतुःसूत्री 

दात, हिरड्यातील जंतुसंसर्ग चिकित्सा महत्वाची  शरीरात कोठेही जंतुसंसर्ग असेल तर त्याची प्रथम चिकित्सा करावी. विशेषतः दात, हिरड्या यामध्ये बहुतेक लोकांना...

आमवातावर आयुर्वेदिक उपचार 

सिंहनाद गुग्गुळ (कमी औषधी घटकांचा), गुग्गुळ व आरोग्यवर्धिनी प्रत्येकी तीन गोळया सकाळ-सायंकाळ बारीक करून गरम पाण्याबरोबर घेणे. वेदना खूप झाल्यास...

हिवाळ्यात सोयरायसिसचे व्यवस्थापन 

डॉ. शहनाझ अर्सीवाला हिवाळा ऋतूमध्ये त्वचेची काळजी घेणे आवश्‍यक आहे, खास करून सोरायसिस आजाराने पीडित लोकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे....

गुडघे व घोट्यामधील सांधेदुखीवर उपाय वातायासन 

वातायासन हे दंड स्थितील आसन आहे. अर्धउभ्या अवस्थेत करतात. प्रथम अर्ध उभ्या अवस्थेत उभे रहावे. डाव्या पायाचा तळवा उजव्या...

डायबेटीस मॅक्युलर एडिमाच्या व्यवस्थापनासाठी व दृष्टी निरोगी राखण्यासाठी 5 सुपर फूड्‌स

डॉ. नितीन प्रभूदेसाई  भारतामधील मधुमेहींच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. राष्ट्रीय आकडेवारीनुसार, भारतात 72 दशलक्षांहून अधिक मधुमेहाचे रुग्ण आहेत. डायबेटिक...

लढा कॅन्सर विरोधात 

डॉ. जतीन भाटिया  कॅन्सर म्हटले की माणसाच्या मनात कमालीची भिती आणि मृत्युचे भय दाटून येत असते. काळजी घेणाऱ्या इतरांनाही त्याचा...

डोळ्यांचा नवा आजार अम्ब्लोपिया…

ज्यांचे मूल सतत मोबाईल, टॅब, गेम, व्हीडिओ गेम खेळतात अशा लहान मुलांना एक नवीन आजार सुरू झालाय त्याचे नाव...

खेळाडूंची सांधेदुखी 

डॉ. चैतन्य जोशी  वेगवेगळ्या क्षेत्रातल्या खेळाडूंना तनदुरुस्त ठेवण्यासाठी मसाज करणे अत्यंत गरजेचे आहे. मसाज केल्यामुळे प्रकृति तंदुरूस्त राहून आपला खेळ...

पांढरे विष

डॉ. तेजस प्रज्ञा यशवंत लिमये  सिकाला आहारातील साखर व मीठ या दोन पांढऱ्या विषांबद्दल बरीच माहिती मिळाली. साखर व मीठाचे...

नेत्र रोग आणि आरोग्य

डॉ. राजेन्द्र माने वयोगट कोणताही असो, डोळ्यांचे आजार डोकं वर काढतात. मात्र सुरुवातीपासून योग्य ती काळजी घेतल्यास डोळ्यांच्या आजारांचा सारखा...

जाणून घ्या काचबिंदू या आजाराविषयी

अनुवंशिकता, मधुमेह आणि स्टिरॉइड औषधांचा वाढता वापर यामुळे गाउकोमा (काचबिंदू) या आजाराचं प्रमाण वाढत आहे. या आजारात एकदा गेलेली...

ठळक बातमी

Top News

Recent News