36.1 C
PUNE, IN
Monday, May 21, 2018

आरोग्यपर्व

चंद्रबाला वेलची

अपर्णा ओक वेलची किंवा वेलदोडा आपल्या घरात असणारा आणि सहजपणे कुठेही विकत मिळणारा मसाल्याचा पदार्थ. गोड पदार्थांमध्ये वेलची पावडर सर्वात...

ट्रोलिंगमुळे मानसिक स्वास्थ्य गमवू नका

डॉ. शितल जोशी प्रसंग असा घडला... लहान मुलांच्या आरोग्यावर एका मुलीनं एका डॉक्‍टरांची मुलाखत घेतली. यू-ट्युबवर त्याचा व्हिडीओ अपलोड केला....

सुट्टीत तंदुरुस्त राहण्यासाठी…

व्यायामातून सुट्टी घेण्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नांवर पाणी पडते. तुम्ही एक आठवड्याहून अधिक काळासाठी सुट्टीतील पर्यटनाचे नियोजन करत असाल...

काय आहे रेटिनोब्लास्टोमा रोग?

जागतिक रेटिनोब्लास्टोमा सप्ताह 13 ते 19 मे डोळ्यातले पांढरे चिन्ह मुलांच्या डोळ्यातील कॅन्सरचे लक्षण? गेल्या काही वर्षात रेटिनोब्लास्टोमा रोगाच्या रुग्णांची संख्या...

‘सहस्रवेधी हिंग’

मसाल्याच्या डब्यात मध्यवर्ती स्थान असणारा हिंग सुपरिचितच आहे. हिंगावाचून फोडणीची आपण कल्पनाही करू शकत नाही. भोजनाचा स्वाद आणि सुगंध...

प्रिस्क्रिप्शन मधील चुका टाळण्यासाठी…

अनेक वेळा डॉक्‍टरांचे प्रिस्क्रिप्शन न-समजल्यामुळे फार्मासिस्टकडून रुग्णांना चुकीची औषधे व चुकीचे डोस असणारी औषधे देण्यात येतात. अशा या घटनांमुळे...

मुलांची सुट्टीतील तंदुरुस्ती

एक तास टीव्ही बघण्यात घालवणाऱ्या मुलांच्या तुलनेत जी मुले दिवसांतून तीन तासांहून अधिक काळ टीव्हीच्या पडद्यासमोर खिळून बसतात त्यांना...

निरोगी स्वास्थ्य हाच मनःशांतीचा पाया

गेल्या वीस-पंचवीस वर्षांत रक्तदाब वाढणे, मधुमेह व हृदयविकार जडणे या आजारांत लक्षणीय वाढ झाली आहे. ही वाढ शहरी वातावरणातील...

जाणून घेऊयात धनुर्वाता विषयी…

धनु म्हणजे धनुष्य आणि धनुर्वात म्हणजे आकडीमध्ये धनुष्यासारखा बाक येणे. हा आजार विशिष्ट जीवाणूंमुळे होतो. या जीवाणूंच्या विषामुळे चेतासंस्थेवर...

फळभाज्या खा आणि तंदुरुस्त राहा…

डॉ. शीतल जोशी  हवामानात बदल झाले की त्याचा परिणाम शरीरावर झालाच म्हणून समजा. सध्यादेखील बदलत्या वातावरणामुळे कित्येक जण आजारी पडताना...

ठळक बातमी

Top News

Recent News