28 C
PUNE, IN
Saturday, September 23, 2017

अर्थ

व्याज दर कमी केल्याशिवाय पर्याय नाही

नवी दिल्ली - भारताचा कमी झालेला विकास दर लवकर कसा वाढेल याबाबत सध्या जोरदार चर्चा चालू आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत व्याजदर कपातीशिवाय पर्याय दिसत...

केंद्र सरकार करणार ५० हजार कोटींच्या मदत निधीची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या आर्थिक वाढीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सरकार ५०  हजार कोटी रुपयांच्या मदत निधीची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे या निर्णयामुळे...

ग्राहक उत्सव काळात खरेदी टाळण्याच्या मनस्थितीत

नवी दिल्ली - नोटाबंदी, जीएसटी आणि इतर कारणामुळे ग्राहकांच्या क्रयशक्तीवर झालेला परिणाम आणखी निवळलेला नाही. त्यामुळे आगामी उत्सव काळातही भारतातील ग्राहक फारशी खरेदी करण्याच्या...

सवलतीची घाई करू नका; अर्थतज्ञांचा सरकारला सल्ला

नवी दिल्ली- नोटाबंदी आणि जीएसटीच्या सरकारच्या एकतर्फी निर्णयाचा देशाच्या स्थूल अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. आता महागाई वाढली आहे. व्याजदर कमी होण्याची शक्‍यता मावळली आहे....

गोखले कन्स्ट्रक्शन्सच्या वतीने नवरात्रोत्सवात ‘फ्लॅट वर फ्लॅट’ फ्री

पुणे : बांधकाम व्यवसायाच्या क्षेत्रात विश्वासार्हतेबरोबरच दर्जेदार निवासी गृहप्रकल्प व जुन्या निवासी इमारतींचा पुनर्विकास करण्याच्या क्षेत्रात सुपरिचित नाव असलेले 'गोखले कन्स्ट्रक्शन्स' यावर्षी नवरात्रोत्सवानिमित्त ‘फ्लॅट...

राजर्षि शाहू सहकारी बँकेला राज्यातील सर्वोत्कृष्ट बँक प्रथम क्रमांकाचा पुरस्कार 

पुणे : दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्‍स फेडरेशन लि.मुंबई हे दरवर्षी महाराष्ट्र राज्यातील सहकारी बँकांनी केलेल्या वर्ष अखेरच्या कामकाजाच्या आकडेवारीच्या आधारावर बँकांना पुरस्कार देऊन सन्मानित...

पु. ना. गाडगीळ आणि सन्स आता हॅपी कॉलनी, कोथरूड येथे

भरपूर पार्किंग, प्रशस्त दालन सोने, हिरे, चांदीच्या दागिन्यांसाठी सर्वांत जास्त व्हरायटी पुणे : तब्बल १८५ वर्षांची (१८३२ पासून) परंपरा लाभलेल्या तसेच, सोने, चांदी व हिऱ्यांच्या दागिन्यांच्या...

विकासाला चालना देणार – जेटली

नवी दिल्ली - विकासाला चालना देण्यासाठी लवकरच काही अतिरिक्त उपाययोजना केल्या जाणार असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. त्याचबरोबर वाढलेली महागाई कमी करण्यासाठी उपाययोजना...

रिलायन्सच्या शेअरच्या भावात वाढ

मुंबई - दूरसंचार नियामक अधिकारिणी म्हणजे ट्रायने इंटरकनेक्‍शन चार्जेस कमी करून सहा पैसे प्रतिमिनिट केल्यामुळे रिलायन्स वगळता इतर मोबाईल कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली....

उद्योगाचे स्वरूप वेगाने बदलणार…

बदल आत्मसात करणारे उद्योग टिकतील पुणे - उद्योगाचे स्वरूप वेगाने बदलत आहे. नव्या तंत्रज्ञानाचा त्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे आगामी काळात बरेच नवे उद्योग...

ठळक बातमी

Top News

Recent News