करियर साप्ताहिकी

डायरेक्‍टोरेट ऑफ फॉरेंसिक सायन्स सर्व्हिसेस, पुणे येथे वरिष्ठ कारकुनांच्या 3 जागा : अर्जाचा नमुना व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 9 ते 15 जून 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली डायरेक्‍टोरेट ऑफ फॉरेंसिक सायन्सेस, पुणेची जाहिरात पहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज ही डायरेक्‍टर, सेंट्रल फॉरेंसिक सायन्स सर्व्हिसेस, 38/4, कृष्णा कॉम्प्लेक्‍स, खराडी बायपास, पुण- 411014 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट 2018.

इंदोर विशेष आर्थिक क्षेत्रात प्रिव्हेंटिव्ह ऑफिसरच्या 5 जागा : अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 9 ते 15 जून 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली इंदोर आर्थिक क्षेत्राची जाहिरात पहावी अथवा www.indorescz.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज डेव्हलपमेंट कमिश्‍नर, इंदोर स्पेशल ऍकॉनॉमिक झोन, 3 रा मजला, ब्रिलियंट टिटॅनियम, प्लॉट नं. 9, स्कीम नं. 78, पार्ट-2, इंदोर 452010 (मप्र) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट 2018.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडया-मुंबई अंतर्गत कायदा अधिकाऱ्यांच्या 9 जागा : अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाची जाहिरात पहावी अथवा आरबीआयच्या www.rbi.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट 2018.

आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, पुणे येथे ज्युनिअर रिसर्च फेलोशिपच्या 5 जागा : अर्जदारांनी बीई-बीटेक इलेक्‍ट्रॉनिक्‍स वा इलेक्‍ट्रॉनिक्‍स कम्युनिकेशन या विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी गेट-नेट यासारखी प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी. वयोमर्यादा 28 वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 21 ते 27 जुलै 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली आर्मामेंट रिसर्च डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, पुणेची जीाहरात पहावी.
तपशिलवार भरलेले अर्ज डायरेक्‍टर, आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, आर्मामेंट पोस्ट, पासाण, पुणे 411021 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 10 ॉगस्ट 2018.

ऍटॉमिक एनर्जी एज्युकेशन सोसायटी, मुंबई येथे ग्रंथपालांच्या 4 जागा : अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली ऍटॉमिक एनर्जी एज्युकेशन सोसायटी, मुंबईची जाहिरात पहावी अथवा सोसायटीच्या www.aees.mahaonline.gov.in अथवा www.aees.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2018.

मुंबई मेट्रोरेल कॉर्पोरेशनमध्ये ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) च्या 3 जागा : अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 21 ते 27 जुलै 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली मुंबई मेट्रोरेल कॉर्पोरेशनची जाहिरात पहावी अथवा कॉर्पोरेशनच्या www.mmrcl.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2018.

नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन ट्रायबल हेल्थ. जबलपूर येथे लॅब अटेंडंटच्या 7 जागा : अर्जदार जीवशास्त्र विषयासह बारावी उत्तीर्ण व मेडिकल लेबॉरेटरी टेक्‍नॉलॉजीतील पात्रताधारक असायला हवेत. अनुववी उमेदवारांना प्राधान्य. वयोमर्यादा 25 वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 14 ते 20 जुलै 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इ ट्रायबल हेल्थ, जबलपूरची जाहिरात पहावी अथवा इन्स्टिट्यूटच्या http://www.nirth.res.in>vacancies>Permanantposts>Applynow या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2018.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड इन्फरमेशन टेक्‍नॉलॉजी, नवी दिल्ली येथे सिनिअर टेक्‍निकल असिस्टंटच्या 17 जागा : अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड इन्फरमेशन टेक्‍नॉलॉजी नवी दिल्लीची जाहिरात पहावी अथवा अथवा इन्स्टिट्यूटच्या http://nielit.gov.in/recruitments अथवा http://register-delhi.nielit.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट 2018.

दिल्ली सबॉर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्‍शन बोर्डातर्फे दिल्ली प्रशासनात नर्सिंग ऑफिसरच्या 684 जागा :
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व नर्सिंगविषयक पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा 32 वषे4.
अधिक माहिती व तपशिलासाठी “एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 21 ते 27 जुलै 2018 च्या अंकात प्रकाशित झालेली सबॅडिनेट सर्व्हिसेस सिलेक्‍शन बोर्डाची जाहिरात पहावी अथवा http://dsssbonline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2018.

– दत्तात्रय आंबुलकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)