जागतिक बॅडमिंटन स्पर्धा – पी. व्ही. सिंधूची तिसऱ्या फेरीत धडक

नानजिंग- जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीत भारतीय महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने आज प्रतिस्पर्धी फित्रीयानी फित्रियानी हिचा पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. पी.व्ही. सिंधूने फित्रियानी फित्रियानी 21-14, 21-9 असा दोन सेटमध्ये पराभव केला.

दरम्यान दुसरीकडे स्पर्धेतील पुरूष एकेरीत साई प्रणितने स्पॅनिअर्ड लुईस ईनरिक्यू पेनलवरचा 21-18, 21-11 असा दोन सेटमध्ये पराभव करत पुढील फेरीत प्रवेश निश्चित केला.

-Ads-

संबंधित बातम्या : किदाम्बी श्रीकांतची तिसऱ्या फेरीत धडक

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)