माळीवाडा बसस्थानकासमोर कंटनेरची बसला धडक

नगर – माळीवाडा बसस्थानकासमोर बसला कंटेनरने धडक बसून अपघात झाला. या किरकोळ अपघातात बससमधील प्रवाशांना कोणत्याही प्रकाराची दुखापत झाली नाही.

परंतु अपघातानंतर कंटेनर घेऊन तिचा चालक पसार झाला. कोतवाली पोलिसांनी बस चालक संतोष हिवाळे यांच्या फिर्यादीवरून कंटेनर चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेतली आहे.

या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने बसमधील प्रवाशांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)