इमारत कोसळून १ ठार, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

धारवाड –

कर्नाटक राज्यातील धारवाड येथे निर्माणाधीन इमारत कोसळली असून यामध्ये एकाच मृत्यू झाला आहे. धारवाड शहरातील कुमारेश्वर भागात ही घटना घडलेली असून यामध्ये अनेकजण दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे तर १ जण दगावल्याची माहिती समोर आली आहे. ही इमारत कोणत्या कारणामुळे कोसळली याची शहानिशा संबंधित यंत्रणा करत असून मदत कार्य सुरु झाल्याची माहिती मिळत आहे.

सविस्तर माहिती थोड्याच वेळात

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)