महाराष्ट्र राज्य भाजप सरकारमधील प्रमुख मंत्र्यांच्या #Budget2019 वर प्रतिक्रिया 

पुणे – केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले पियूष गोयल यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी पियुष गोयल यांनी छोट्या शेतकऱ्यांपासून मध्यमवर्गीयांसाठी मोठा दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या. यानंतर महाराष्ट्र राज्यातील भाजप सरकारमधील मंत्र्यांनी अर्थसंकल्प2019 चे कौतुक केले आहे.

1) समाजातील सर्वच घटकांसाठी ऐतिहासिक अर्थसंकल्प – देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2) शेतकरी, असंघटीत कामगार व मध्यमवर्गाच्या अपेक्षा पूर्ण करणारा- चंद्रकांत पाटील (महसूल मंत्री)

3) अर्थसंकल्प हा मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांना सशक्त करणारा – विनोद तावडे (क्रीडा व शिक्षण मंत्री)

4) समाजातील सर्व घटकांना अनुकूल असा हा अर्थसंकल्प – पंकजा मुंडे (ग्रामविकास, महिला व बाल विकास मंत्री)

5) डिजीटल इंडिया आणि डेव्हलपमेंटसाठी चालना देणारा अर्थसंकल्प – प्रकाश मेहता (गृहनिर्माण मंत्री)

https://twitter.com/bjpprakashmehta/status/1091271623590596608

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)