कर्नाटकात आघाडी न झाल्यास लोकसभेच्या सर्व जागा लढवू : बसपा

file photo

बंगळुरू : “बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी अद्याप आघाडीबाबत कोणताही निर्णय घेतला नसून जर कर्नाटकात युती झाली नाही तर आपला पक्ष राज्यातील लोकसभेच्या सर्व जागांवर आपला उमेदवार उभा करेल.” असा विश्वास बहुजन समाज पक्षाचे कर्नाटकातील एकुलते-एक आमदार एन महेश यांनी व्यक्त केला आहे.

“आम्ही लोकसभा निवडणुका लढण्यासाठी तयार असून केवळ मायावतींच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहोत. मायावतीजींनी युती केल्यास आम्ही आपल्या कोट्यातील जागांवर लढू अथवा युती न झाल्यास लोकसभेच्या सर्वच जागा लढवू.” असं देखील एन महेश यांनी पत्रकारांना सांगित

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)