बसपा उमेदवाराची राज बब्बर यांना धमकी

File photo

फतेहपूर सिकरी – देशभरामध्ये सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून विविध प्रचारसभांद्वारे सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची फैर सुरु आहे. अशातच आता उत्तर प्रदेशातील बसपाचे उमेदवार गुड्डू पंडित यांनी उत्तरप्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे.

फतेहपूर सिकरी येथील प्रचारादरम्यान बसपाचे उमेदवार गुड्डू पंडित यांनी उत्‍तर प्रदेशातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उमेदवार राज बब्‍बर यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत केलेली टीका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)