पुणे – पुण्यातील सिंहगड येथील कॅनॉलमध्ये एक मुलगा बुडाला असल्याची बातमी समोर येत आहे. ही घटना आज (20 जुलै) दुपारच्या सुमारास घडली आहे.
पीएमआरडी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून बुडालेल्या मुलाचा शोध सुरू आहे. दरम्यान, अद्याप बुडालेल्या मुलाचे नाव कळालेले नाही.