विजेंदर अमेरिकेतमध्ये बॉक्‍सिंग करण्यास सज्ज

लॉस अँजेलिस – भारताचा स्टार बॉक्‍सर विजेंदर सिंगने प्रसिद्ध प्रमोटर बॉब अरूम यांच्या टॉप रॅंक या कंपनीशी करार केला असून भारत आणि इंग्लंडमध्ये अपराजित राहिलेला विजेंदर आता अमेरिकेमध्ये देखील व्यवसायीक बॉक्‍सिंग करण्यास सज्ज झाला आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी कांस्य पदक जिंकणाऱ्या विजेंदरने 2015 मध्ये व्यावसायिक बॉक्‍सिंगमध्ये पदार्पण केले होती. त्यानंतर झालेल्या 10 सामन्यांमध्ये त्याने एकही सामना गमावलेले नाही.

-Ads-

जगातील काही नामांकित बॉक्‍सरसाठी काम करणाऱ्या टॉप रॅंकचे बॉब म्हणाले, आम्ही विजेंदरशी करार करून खूप खुश आहोत. आमचे पुढील ध्येय त्याला अमेरिकेमध्ये स्टार बॉक्‍सर म्हणून नावारूपास आणने हे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)