‘मनमर्जीया’ चित्रपटाची पहिल्या दिवशी झाली ‘इतकी’ कमाई

अभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विक्की कौशल यांची भूमिका असलेला ‘मनमर्जीया’ चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबदल सिनेरसिकांमध्ये मोठी उत्सुकता होती. पहिल्यांदाच अनुराग कश्यप यांनी एक प्रेम कथा घेऊन चित्रपट बनवला होता.

चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई आता समोर आली आहे. ट्रे़ड एनालिस्ट तरण आदर्श यांच्या अहवालानुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी 3.52 कोटी रूपयांची कमाई केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)