सध्याच्या सोशल मीडियावर #BottleCapChallenge चॅलेंजेसची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. हॉलिवूड स्टार इरोलसन ह्युज याने या चॅलेंजची सुरुवात केली असून, त्यापाठोपाठ अभिनेता अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, विद्युत जामवाल आदींनी हे चॅलेंज पूर्ण केले आहे. या सर्वांनी चॅलेंजचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान, भारतीय संघाचा माजी क्रिकेट पटू ‘युवराज सिंग’ने देखील एका हटके अंदाजात हा चॅलेंज पूर्ण केले असून, त्याने देखील आपला व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Laureus Ambassador @YUVSTRONG12 with his own twist on the #BottleCapChallenge… ?
What you got @MichaelVaughan? ?pic.twitter.com/ac7dKYf79C
— Laureus (@LaureusSport) July 8, 2019