भीमा कोरेगाव हिंसा प्रकरण : आनंद तेलतुंबडे यांना दिलासा

मुंबई – शहरी नक्षलवादाचा आरोप असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाने 2 एप्रिल पर्यंत तहकूब केली. त्यामुळे त्यांना तोपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे. त्यामुळे तेलतुंबडेंना उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलेला दिलासा तूर्तास कायम आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान , याआधी भीमा कोरेगाव हिंसाचार आणि माओलवाद्यांशी सबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 22 मार्च पर्यंत तहकूब ठेवण्यात आली होती.

प्रा.आनंद तेलतुंबडेंच्या जामीन अर्जावर 22 मार्चला सुनावणी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)