मल्लेश धनगर ‘कृष्णाई श्री’चा मानकरी

पुणे  – कृष्णाई मेडिकल आणि रिसर्च फाऊंडेशन आणि कृष्णाई प्रतिष्ठान आयोजित कृष्णाई श्री 2018 स्पर्धेत लहुजी फिटनेस क्‍लबच्या मल्लेश धनगरने कृष्णाई श्री 2018 चा पुरस्कार पटकावला असून शिवानंद बिराजदारला मोस्ट इप्रूव्हड बॉडी बिल्डर तर, सुरज सुर्यवंशीला नवोदित शरिर सौष्ठवपटूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी 55 किलो वजनी गटात सोमनाथ पाल, 60 किलो वजनी गटात आबासाहेब वेरम, 65 किलो वजनी गटात सुरज सुर्यवंशी, 70 किलो वजनी गटात हेमंत पाटिल, 75 किलो वजनी गटात मनिष ससाणे, 80 किलो वजनी गटात मल्लेश धनगर आणि 85 किलो वरील वजनी गटात शिवानंद बिराजदारयांनी विजेतेपद पटकावले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)